एक्स्प्लोर
Satara : काळजाला चटका लावणारी बातमी; रोषणाई करताना संपूर्ण कुटुंबाला वीजेचा धक्का ABP Majha
प्रत्येक घरात दिवाळीची जोरदार तयारी सुरु आहे..दिवाळीच्या दिवसात घराला कंदील आणि इतर रोषणाई केली जाते. मात्र रोषणाई करताना योग्य ती काळजी घेतली नाही तर किती मोठं संकट ओढवू शकतं याची प्रचिती साताऱा शहरात आलीय.. साताऱ्यामध्ये दिवाळीसाठी घराला रोषणाई करताना, मोरे कॉलनीत राहणऱ्या पवार कुटुंबातील सर्व सदस्यांना वीजेचा धक्का लागला.. ज्यात सुनील पवार यांचा जागीच मृत्यू झालाय. तर सुनील यांच्या पत्नी मंजूशा, मुलगा श्रवण आणि ओम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत..
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा





















