एक्स्प्लोर
Satara ambeghar Landslide : NDRF पोहोचण्याआधीच स्थानिकांकडून मदतकार्य सुरु
साताऱ्यावर मुसळधार पाऊस काळ बनून कोसळला. सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात ६ ठिकाणी दरड कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. पण दुर्दैव असं की घटना घडून ४2 तास उलटून गेले मात्र अजूनही आंबेघरमध्ये मदत पोहचू शकली नाहीये. तर मिरगावात तोकडी मदत पोहचू शकलेय. आंबेघऱ गावात जायच्या रस्त्यावर पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानं काल दिवसभर प्रयत्न करूनही एनडीआरएफ आणि प्रसासकीय अधिकारी आंबेघर गावात पोहचू शकले नाहीत. गावात अजनही १४ जण दरडीखाली अडकल्याची भीती व्यक्त होते. तर इकडे मिरगावात मदत पोहोचली पण ती तोकडी आहे.
Tags :
CM Uddhav Thackeray Maharashtra Monsoon Maharashtra Flood Maharashtra Rain Satara NDRF Kolhapur Flood Konkan Flood Monsoon Konkan Rain Maharashtra Rains Update Monsoon 2021 Chiplun Rain Chiplun Flood Mahad Flood Chiplun Flood Update Maharashtra Rain Flood Situation In Konkan Mahad Rain Update Raigad Weather Forecast Sangli Food Ambeghar Landslide Satara Ambeghar Landslide Konkan Floodमहाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा






















