एक्स्प्लोर
Sanjeev Jaiswal : संजीव जैस्वाल यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी 4 दिवसांचा मागितला वेळ
कथित कोव्हिड सेंटर घोटाळ्य़ाबाबत मोठी बातमी आहे.. मुंबई महापालिकेेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी ४ दिवसांचा वेळ मागितला आहे. ईडीनं त्यांना आज हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. मात्र ते आज हजर राहिले नाहीत.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















