एक्स्प्लोर
Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : दिघेंच्या अंत्ययात्रेला ठाकरे कुटुंबातील एकही जण का नव्हता?
बातमी शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांची.. ठाण्यातील उद्धव ठाकरेंच्या शनिवारच्या मेळाव्यावरून शिरसाट यांनी सडकून टीका केली आहे. ज्या आनंद दिघे साहेबांचे ठाकरे नाव घेतात, त्यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरेंच्या कुटुंबातील एकही जण का उपस्थित नव्हता? असा सवाल शिरसाट यांनी केलाय. त्याचवेळी ठाकरे गटातील अनेक मोठे नेते आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक आहेत, असा दावाही त्यांनी केलाय.
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















