एक्स्प्लोर

Sanjay Raut Goa Elections : Devendra Fadnavis यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी' : ABP Majha

Goa Election 2022 : आगामी गोवा विधानसभा निवडणुकीवरून दिवसेंदिवस राजकीय वातावरण तापत आहे. एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "आम्ही सोंगाडे नाही, देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी झाली आहे" अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

संजय राऊत यांनी गोव्यात पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर आपले मत मांडले. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना नटसम्राटाची उपमा दिली होती. याचा संजय राऊत यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. नटसम्राटाची उपमा  देणाऱ्या फडणवीस यांच्यावर राऊत यांनी यावेळी हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले, "नटसम्राट हे महाराष्ट्राचं खूप मोठं वैभव आहे. आम्ही नटसम्राट आहे. मात्र शब्द फिरवणारे सोंगाडे नक्कीच नाही."

गोवा विधानसभेसाठी शिवसेनेची दहा उमेदवारांची यादी तयार आहे अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, "राजकीय पक्षांनी गोव्याची प्रयोगशाळा केली आहे. गोव्यात आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. 

काल नगरपंचायतींचा निकाल लागला. त्यात भाजप राज्यात एक नंबरचा ठरला आहे, याबद्दल संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, "भाजप हा राज्यत एक नंबरचा विरोधी पक्ष आहे. कालच्या निकालातून त्यांनी त्यांचं एक नंबरचं स्थान कायम ठेवल्याबद्दल भाजपचं अभिनंदन करतो, असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला. 
 
महाराष्ट्र व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषण

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच

आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात

Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर

Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये

Embed widget