Sanjay Raut on BJP : भाजपाने स्वत:च्या हिंमतीवर निवडणूक लढवावी - संजय राऊत
abp majha web team
Updated at:
27 Feb 2024 02:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut on BJP : भाजपाने स्वत:च्या हिंमतीवर निवडणूक लढवावी - संजय राऊत भारतीय जनता पक्षावर संजय राऊतांनी कडाडून टीका केली. भाजप हा संपलेलाच पक्ष आहे. भाजप शिवसेना काँग्रेसचा ऑक्सिजन आहे.. भाजपाने स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवून दाखवावं असं आव्हानही त्यांनी दिलंय.