एक्स्प्लोर

Sanjay Raut PC : पहलगाम हल्ल्याला 12 दिवस होऊन गेले, अजून काय बदला घेतला? संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut PC : पहलगाम हल्ल्याला 12 दिवस होऊन गेले, अजून काय बदला घेतला? संजय राऊतांचा सवाल

 बारा दिवस होऊन गेले आमचे 27 लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेले याला बारा दिवस झाले आणि बदला काय घेतला रोज बातम्या येतात या नाड्या आवडल्या त्या नाड्या सोडल्या 21 यूट्यूब चैनल बंद केले पाकिस्तानचे पाकिस्तानच्या हाय कमिशन मधले मधला स्टाफ कर्मचारीवर्ग कमी करा याला बदला घेणं म्हणतात का  * तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता त्यांचे पक्ष फोडता त्यांना तुरुंगात टाकता त्यांचे आयुष्य उध्वस्त करता त्यांच्या कुटुंबाचा छळ करतात * पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवळल्या त्या नाड्या आवळल्या एअर स्पेस बंद केले याला बदला म्हणतात का  * 27 लोक मारले गेल्यावर बदला कसा पाहिजे इंदिरा गांधींचा इतिहास पहा त्यांना नेहरू आणि इंदिरा गांधींचा त्रास होतो  * हे कोणाला मूर्ख बनवत आहे  * प्रधानमंत्री फिरत आहेत इकडून तिकडे तिकडून इकडे मिठ्या मारत आहेत लोकांना याला बदला घेणा म्हणत नाही  * भीती वाटते मला या देशाची आता अशा प्रकारचे राज्यकर्ते या देशात असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय युट्युब चॅनेल बंद करायचे   चुन चुन के मारेंगे * हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुन चुन कर मारण्याचा प्रयत्न करत आहेत तेही आता शक्य नाही  * बारा दिवस झाले तरी हे बदला घेत आहेत आणि आता हे युद्ध सराव करत आहेत   लाडकी बहीण योजना * लाडके बहीण योजना बंद झालेली आहे आता पाचशे रुपये देत आहेत 1500 वरून 500 वर आले प्रचारात 2100 रुपये देण्याचे बोलले होते  * अजित पवार बोलत होते मी नाही बोललो कर्जमाफी मी कुठे बोललो सरकार तुमचा आहे तुम्ही त्या सरकारमध्ये आहात तुम्ही उपमुख्यमंत्री आहात * प्रत्येक मंत्री बोलत आहे माझा पैसा माझा पैसा तुमचा पैसा कुठला एक मंत्री आहेत माझ्या खात्याचा पैसा वळवला लाडक्या बहिणींना दिला ना तुम्हाला कशाला पाहिजे  * लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे दिले म्हणून तुम्ही रडत आहात आधी कसे हसत होतात मत पाहिजे म्हणून खिशातला पैसा वळवला का सरकारी पैसा आहे याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींना देखील फसवत आहात तुमचे जे सामाजिक विभागाचं जे कार्य आहे त्याची फसवणूक करत आहे  * चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकीट मारी केली होती आणि आता ही पाकीट मारी करणं सोपं नाही अजित दादा तिकडे बसलेले आहेत खंबीर अजितदादा एक अर्थमंत्री म्हणून खामक्या माणूस आहे आम्ही पाहिलेला आहे 

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, मुंबईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, मुंबईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget