एक्स्प्लोर

Sanjay Raut PC : मोदी, शाहांची फक्त पक्ष तोडण्याचीच लायकी, पाकिस्तान तोडण्याची हिंमत नाही- राऊत

Sanjay Raut on PM Narendra Modi Speech : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) राबवले. या कारवाईनंतर सोमवारी (दि. 12 ) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशाला पहिल्यांदाच संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या आश्रयावर असलेल्या दहशतवाद्यांना ठाम आणि स्पष्ट शब्दांत इशारा दिला. या कारवाईत भारताने अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले असून, 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. भारताच्या विरोधात होणारा कोणताही दहशतवादी हल्ला सहन केला जाणार नाही आणि त्याला कठोर आणि सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोचरी टीका केली आहे. 

संजय राऊत म्हणाले की, मोदींचे भाषण हे एक नंबरचे बकवास भाषण आहे. हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचे भाषण नव्हते. आमचं सैन्य, आमचं हवाई दल,  आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीत असताना तुम्ही अवसान घात केला आणि त्यांना थांबवले. नाहीतर पुन्हा एकदा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले असते.

महाराष्ट्र व्हिडीओ

Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
RR vs MI Live Update IPL 2026 : पुन्हा पावसाचा ड्रामा! गुवाहाटीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात, कधी सुरू होणार मुंबई विरुद्ध राजस्थान मॅच?, जाणून घ्या LIVE अपडेट्स
RR vs MI Live IPL 2026 : पुन्हा पावसाचा ड्रामा! गुवाहाटीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात, कधी सुरू होणार मुंबई विरुद्ध राजस्थान मॅच?, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Ashok Kharat Case : सुषमा अंधारे म्हणाल्या, चाकणकरांना SIT चौकशीला कधी बोलावणार? तेजस्वी सातपुते म्हणाल्या...
सुषमा अंधारे म्हणाल्या, चाकणकरांना SIT चौकशीला कधी बोलावणार? तेजस्वी सातपुते म्हणाल्या...
ABP Premium

व्हिडीओ

Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
Accident News: दुचाकी अन् कारची समोरासमोर जोरदार धडक, बहीण भावांचा जागीच मृत्यू; परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात
दुचाकी अन् कारची समोरासमोर जोरदार धडक, बहीण भावांचा जागीच मृत्यू; परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात
Video: तेजस्वी सातपुतेंनी अशोक खरातची 'कुंडली' मांडली; 12 गुन्हे, 24 तपास अधिकारी, 30 साक्षीदार, SIT ला काय काय सापडलं?
Video: तेजस्वी सातपुतेंनी अशोक खरातची 'कुंडली' मांडली; 12 गुन्हे, 24 तपास अधिकारी, 30 साक्षीदार, SIT ला काय काय सापडलं?
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
Beed : नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
Embed widget