Sanjay Raut On Narendra Modi : पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा आहे, भोंदुगिरी करतात- राऊत
खारघरच्या दुर्घटनेला कोणालाही जबाबादार धरलं नाही सरकारवरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला होता महाराष्ट्र आणि हाथरसचे बळी हे अंधश्रध्देचे बळी आहेत आणि या अंधश्रध्देला सरकार खतपाणी घालते या देशातला पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा आहे देशाच्या पंतप्रधानचं बोंधुगिरी करतात- राऊत हे अंधश्रध्देला वाव देतात म्हणून लोकं जातात नरेंद्र मोदींना मिळालेली मतं हे बोंधुगिरीतून मिळालेली मतं आहेत ते गुफामध्ये जाऊन तपस्या करतात अंधश्रध्दा दाखवतात भोलेबाबाच्या संत्संगला परवानगी कुणी दिली? प्रधानमंत्रीनी प्रधानमंत्र्यांसारखे रहायला हवे आसाम, गुवाहाटीला जाऊन बळी चढवतात मग लोकं काय घेणार सरकारचं अंधश्रध्दा पसरवण्याचं काम करतयं पहिल्यादांच मणिपूरवर बोलले त्यांचं मी आभार मानतो, हात जोडतो मणिपूरवर बोललचं पाहिज आता लाडकी बहिण योजना आणलीए तर लाडका शेतकरी योजना आणा- राऊत शेतकरी आत्महत्येवर अजून सरकार बोललं नाही.
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)