एक्स्प्लोर
Advertisement
Tractor Rally Against Farm Laws | कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसची आज सांगलीत ट्रॅक्टर रॅली
कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय विरोध होऊ लागला आहे. या कायद्याविरोधात काँग्रेस पक्षही देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातही या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष सुरू केलाय. केंद्र सरकारने नव्यानं आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीच्या एसटी स्टँड परिसरातून ही रॅली सुरू झाली. नेमीनाथ नगर येथे रॅलीचा समारोप करण्यात येत आहे. जवळपास 800 ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी झालेत. कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आलीय. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, मोहनराव कदम जिल्ह्याधक्ष पृथ्वीराज पाटील,विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र
Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा
Omraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषण
Suresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!
Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUT
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM TOP Headlines 03 PM 11 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
भारत
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement