एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shetkari Karjmukti Yojna | सांगलीतील 141 शेतकऱ्यांकडून कर्जमुक्ती योजनेचा गौरफायदा
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा सांगली जिल्ह्यातील 141 शेतकऱ्यांनी गैरलाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. गैरलाभ घेणाऱ्या 141 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. 141 शेतकऱ्यांपैकी 110 जणांच्या खात्यावर 92 लाख रुपये निधी वर्ग देखील झाला होता. संबंधितांवर शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 29 November 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स-
Shilpa Shetty ED Raid : अभिनेत्री शिल्पा शेट्टींच्या घरावर ईडीचा छापा #abpमाझा
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 29 November 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स-
Sanjay Raut On Mahayuti : दिल्लीने डोळे वटारले की त्यांना शांत बसावं लागेल, राऊतांचा शिंदेंना टोला
सकाळी १० च्या हेडलाईन्स- Top Headlines at 10AM एबीपी माझा लाईव्ह Top 100 At 10AM 29 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement