एक्स्प्लोर
sangli : सांगलीतल्या कवठेमहांकाळमधल्या नांगोळे गावात बैलगाडा शर्यत पार पडतेय : ABP Majha
सर्वोच्च न्यायालयानं अटी-शर्तींसह बंदी उठवल्यानंतर आज सांगलीतल्या कवठेमहांकाळमधल्या नांगोळे गावात बैलगाडा शर्यत पार पडतेय. या शर्यतीवर देखील निर्बंधांचं सावट आहे.. मात्र प्रेक्षकसंख्या कमी करुन शर्यत आयोजित करण्याची तयारी आयोजकांनी दाखवली आहे.. दरम्यान गावकऱ्यांसाठी आजचा दिवस दिवाळी दसऱ्यापेक्षा कमी नाहीय..
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
आणखी पाहा





















