Samrudhi Accident : समृद्धीवरील अपघातांची संख्या घटली ; काय आहेत कारणं ?
abp majha web team
Updated at:
30 Nov 2023 09:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSamrudhi Accident : समृद्धीवरील अपघातांची संख्या घटली ; काय आहेत कारणं ? समृद्धी माहामार्ग नेहमी चर्चेत असतो तो यावर होणाऱ्या अपघातांमुळे मात्र आता समृद्धी महामार्ग सुरक्षितपणे वाहने चालवून वाहनचालक मोठ्या प्रमाणात वापरताना दिसत आहे...ते म्हणजे गेल्या महिनाभरात या महामार्गावर प्रवास केलेल्या कारच्या संख्येवरून.....विशेष म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच कार धावल्या असून अत्यंत कमी अपघात या काळात झाले आहे