एक्स्प्लोर
Samruddhi Expressway Accidents : 'समृद्धी'वर अपघातांची मालिका, वाहनचालकांचं करणार प्रबोधन
Samruddhi Expressway Accidents : 'समृद्धी'वर अपघातांची मालिका, वाहनचालकांचं करणार प्रबोधन
समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा टप्पा वाहतुकीसाठी खुला झालाय. समृद्धी महामार्गामुळे जलद प्रवासाचं साधन उपलब्ध झालं असलं तरी त्यावर होणाऱ्या अपघातांची चर्चा सुरू झालीय. त्यावर उपाययोजना करण्यासाठी परिवहन विभाग एक स्वतंत्र पथक स्थापन करणार आहे. हे पथक समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांच प्रबोधन करणार आहे. तर वाहनांच्या चाकात हवेऐवजी नायट्रोजन भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
Tags :
Samruddhi Expresswayमहाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















