एक्स्प्लोर
Samir Wankhede कार्यालयीन कामासाठी दिल्लीत, थोड्याच वेळात दिल्लीतील NCB कार्यालयात पोहोचणार
Mumbai Cruise Case Nawab Malik : एनसीबी कारवाईप्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणखी एक गौप्यस्फोट करणार आहेत. एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून एक पत्र मिळाल्याचा नवाब मलिक यांनी दावा केला आहे. पत्राचा फोटोही नवाब मलिक यांनी ट्विट केला आहे. या पत्रातील माहिती लवकरच ट्विटरद्वारे समोर आणणार असल्याचं नवाब मलिक यांनी ट्विट करत सांगितलं आहे. पत्राबाबतचं ट्विट करण्यापूर्वी नवाब मलिक यांनी आणखी ट्वीट करत लवकरच स्पेशल 26 ची घोषणा करणार असल्याचा इशारा दिला होता. नवाब मलिक यांच्या या दोन ट्विटमुळे आज ते कोणती मोठी घोषणा करणार याची उत्सुकता लागली आहे. नवाब मलिक यांनी वारंवार एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025
Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची गरज संपली- विजय वडेट्टीवार
ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025
Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?
ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement