एक्स्प्लोर
Mumbai : नवाब मलिक यांनी कार्टुन नेटवर्क चालवणं बंद करावं, समीर वानखेडे यांचं मलिकांना प्रत्युत्तर
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना आव्हान दिलं आहे. समीर वानखेडेंना वर्षभरात तुरुंगात टाकणार असं आव्हान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलं आहे. माझ्या जावयाला तुरुंगात टाकलं आणि आता फोन करतात की यात माझा संबंध काही नाही, असं फोन करुन सांगतात..अशी माहिती नवाब मलिक यांनी आज दिली आहे. समीर वानखेडेंना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही असं देखील मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. यावर आता समीर वानखेडे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report
आणखी पाहा



















