एक्स्प्लोर
Advertisement
Sangamner तालुक्यात आगळा - वेगळा प्रजासत्ताक दिन, रांगोळीद्वारे साकारली पृथ्वीची प्रतिकृती
संगमनेर तालुक्यातील वडगावपान इथल्या डी के मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थी आणि रांगोळी यांच्या सहाय्याने सोशल डिस्टन्स ठेवून पृथ्वीची प्रतिकृती काढून तिला मास्क लावलेला दाखवण्यात आलाय. मास्क मंत्र विसरू नका.. काळजी घ्या..सुरक्षित रहा.. हाच सामाजिक संदेश या माध्यमातून देण्यात आला. विद्यालयातील कलाशिक्षक सत्यानंद कसाब आणि क्रीडाशिक्षक बाळासाहेब कांडेकर यांच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती साकारण्यात आलीय.
Tags :
Maharashtra News Republic Day ABP Majha LIVE Marathi News ABP Maza REPUBLIC DAY PARADE Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Republic Day Parade 2022 Republic Day Live Happy Republic Day Ganatantra Divas Republic Day Dance Republic Day Speech Republic Day Parade Live Republic Day Status 2022 भारतीय गणतंत्र दिवस गणतंत्र दिवस 2022 प्रजासत्ताक दिन शुभेच्छामहाराष्ट्र
Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपास
Raj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Ajit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी
दुपारी 3 च्या बातम्या, एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM टॉप हेडलाईन्स 15 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement