एक्स्प्लोर
Advertisement
Sameer Wankhede : समीर वानखेडे यांची एनसीबीतून बदली,मुदत संपल्यानं वानखेडे यांची बदली : ABP Majha
मुंबई एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांची बदली करण्यात आलीय... केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात पुन्हा एकदा समीर वानखेडे यांची बदली करण्यात आलीय... याच विभागातून सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्यांची बदली मुंबई एनसीबीत करण्यात आली होती... पण मुदत संपल्यानं आता पुन्हा एकदा त्याच विभागात समीर वानखेडे यांची बदली करण्यात आलीय... त्याच बरोबर नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या आरोपांनी देखील समीर वानखेडे हे चर्चेत होते...
महाराष्ट्र
Ramdas Kadam on Raj Thackeray : राज ठाकरेंनी चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे
Maharashtra Code of Conduct : आचारसंहितेचं काऊंटडाऊन, धाकधूक वाढली; विधानसभेचं बिगुल
Ravindra Tupkar meet Sharad Pawar : रविकांत तुपकर मोदी बागेत शरद पवारांच्या भेटीला
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM : 15 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Madhukarrao Pichad :ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची तब्येत अत्यवस्थ; ब्रेनस्ट्रोकचा धक्का
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement