एक्स्प्लोर
Sam D’Souza bail hearing : समीर वानखेडे कथित खंडणी प्रकरण, सॅम डिसूझाच्या जामिनावर 6 जूनला सुनावणी
समीर वानखेडेंचं कथित खंडणी प्रकरणी, या प्रकरणातील आरोपी सॅम डिसोझाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 6 जूनला सुनावणी होणार आह. या प्रकरणातील आर्यनला सोडण्यासाठी शाहरूख खानकडे खंडणी मागितल्या प्रकरणात CBI नं गुन्हा दाखल केलाय .. तत्कालीन NCB विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह सॅम डिसूजा आहे आरोपी सॅम डिसूजाला CBI नं बजावलंय चौकशीसाठी समन्स.. हायकोर्टानं यापूर्वीच सॅमला अटकेपासून दिलासा देण्यास नकार देत रितसर अटकपूर्व जामीन अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















