Rohit Pawar:भाजपसोबत जाण्याचं शरद पवारांनी कधी सांगितलं नव्हतं,अजित पवारांच्या दाव्यावर प्रत्युत्तर
abp majha web team
Updated at:
05 Dec 2023 08:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप सोबत जाण्याचं शरद पवारांनी कधी सांगितलं नाही तसं असतं तर संपुर्ण पक्ष भाजपसोबत असता..
भाजप सोबत गेल्यामुळे त्यांची भाषणं आम्हाला आवडत नाहीत
भाजप सोबत जाण्याची इच्छा कोणाची आणि कशासाठी होती हे सर्वांना माहिती आहे