एक्स्प्लोर
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार? | ABP Majha
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागणार अशी चर्चा सध्या भाजपच्या गोटात सुरु आहे. दिल्ली निवडणुकीतनंतर फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवरच्या एका मोठ्या संघटनात्मक पदाची जबाबदारी किंवा केंदीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सुरुय... पण या चर्चेत किती तथ्य आहे? राज्य भाजपमध्ये असलेला फ़डणवीसांचा वरचष्मा मोडित काढण्यासाठी या वावड्या उठवल्या जात आहेत का? की खरंच फडणवीसांना केंद्रात बोलावणं होऊ शकत? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















