एक्स्प्लोर
Ravindra Chavan on Parshuram Ghat : परशुराम घाटात दरड कोसळू शकते, मंत्र्यांनीच व्यक्त केली भीती
Ravindra Chavan on Parshuram Ghat : परशुराम घाटात दरड कोसळू शकते, मंत्र्यांनीच व्यक्त केली भीती
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाच्या कामात डोंगरकटिंग,संरक्षण भिंत उभारण्याची आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असली तरी पहिल्याच पाऊस असल्याने दरड कोसळू शकते अशी भीती खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीच पाहणी दौऱ्यात व्यक्त केली आहे.घाटात पावसाळ्यात एकाच लेनवरून वाहतूक सोडली जाणार असून पर्यायी आंबडस-चिरणी मार्गावर वाहतुकीसाठी अधिक जोर दिला जाणार असल्याची माहिती दिली आहे.
Tags :
Ravindra Chavanमहाराष्ट्र
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















