Ravi Rana : वेळ पडल्यावर ईडी, सीबीआयकडे जाईन, पण CP आरती सिंह यांना तुरुंगात टाकणारच
abp majha web team
Updated at:
31 Mar 2022 04:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह यांना तुरुंगात टाकणार.. आरती सिंह यांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा रवी राणा यांचा आरोप.. वेळ पडल्यावर ईडी, सीबीआयकडे जाईन, पण तुरुंगात टाकणारच राणांचं वक्तव्य..