Ratnagiri : शिमग्यासाठी कोकणवासी गावाकडे, निर्बंधानंतरचा शिमगोत्सव उत्साहात : ABP Majha

कोकणात गावागावामध्ये माड किंवा आंब्याची झाडं तोडून उंच होळी उभी करण्याची प्रथा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भोके गावातही होळीचा उत्साह पाहायला मिळाला.. ग्रामदेवतेची पालखी नाचवत यावेळी  पारंपरिक पद्धतीनं होलिका दहन करण्यात आलंय.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola