एक्स्प्लोर
Ratanagiri :रामदास कदम आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांची प्रतिष्ठा पणाला : Abp Majha
रत्नागिरीच्या मंडणगड आणि दापोली या नगरपंचायतींसाठी आज मतदान होतंय. शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला शिवसेनेच्या बंडखोरांचंच आव्हान आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम आणि पालकमंत्री अनिल परब यांच्यातला संघर्ष उघड झाला आणि कदम समर्थकांनी शिवसेनेलाच थेट आव्हान दिलं. त्यामुळे रामदास कदम आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांची प्रतिष्ठा पणाला लागलेय.
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















