Ratnagiri : धक्कादायक; 15 वर्षीय विद्यार्थ्याला 15 मिनिटात दोन डोस, चिपळूणमधील प्रकार ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Jan 2022 08:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधक्कादायक बातमी आहे चिपळूणमधून, चिपळूण तालुक्यातील दुर्गवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणावेळी १५ वर्षीय विद्यार्थ्याला एकाच वेळी दोन डोस देण्यात आलेयत... पंधरा मिनिटांच्या अंतराने चक्क दोन डोस देण्याची ही करामत आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलीय... डोस घेतलेल्या विद्यार्थ्याला सध्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येतंय.