एक्स्प्लोर
Ration Shop Diwali : आनंदाचा शिधा रेशन दुकानात पोहोचलाच नाही !
रेशन दुकानात १०० रुपयात एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि तेल देण्याची सरकारची योजना फक्त कागदावरच असल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन या संस्थेला या शिधावाटपाचं 509 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलंय. मात्र ही संस्था स्वत: या पदार्थांचा पुरवठा कऱणार नसून त्यासाठी या संस्थेकडून पुरवठादार कंपन्यांना कंत्राट देण्यात आलंय. या शिधा वाटपाला उशीर होण्याचं आणखी एक कारण म्हणजे ज्या पिशव्यांमधून हे शिधावाटप होणारेय त्या पिशव्यांवर मंत्री महोदयांचे फोटो छापले जाणारेत. त्यामुळे या पिशव्या आणि धान्य उपलब्ध झाल्यानंतरच शिधा वाटप केलं जाणारेय.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
अहमदनगर






















