एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai : भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी घेतली राज ठाकरेंची भेटी; चर्चांना उधाण
केंद्रीय कॅबिनेट मंत्री नितीन गडकरींपाठोपाठ आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनीही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय. त्यामुळे राजकीय चर्चांणा पुन्हा एकदा उधाण आलंय. या भेटीप्रसंगी भाजपा नेत्या शायना एनसी, मनसेचे नेते बाळा नांदगावकर होते. या भेटीचे फोटो रावसाहेब दानवे यांनी आणि मनसेने ट्वीटरवर शेअर केले आहेत. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली असल्याचं दानवेंनी सांगितलं आहे.
महाराष्ट्र
Mahayuti Vidhan Sabha : महायुतीतल्या 24 तासांतल्या घडामोडी;काल अजितदादांशिवाय बैठक, दादा आज दिल्लीला
ABP Majha Headlines : 03 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Pune Money Seized : कारमध्ये सापडलेल्या 5 कोटींवरून आरोप प्रत्यारोप
Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 22 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Dhananjay Mahadik : चिरंजीव कृष्णराज महाडिकांच्या उमेदवारीसाठी धनंजय महाडिक सागरवर साखल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement