एक्स्प्लोर
Aurangabad Election | औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत पोकळेंची रमेश बंडखोरी, अपक्ष लढणार असल्याची घोषणा
औरंगाबाद : औरंगाबाद एकीकडे सदाभाऊ खोत यांची बंडखोरी रोखण्यात यश आलं असलं तरी दुसरीकडे मराठवाडा पदवीधर निवडणुकीतील बंडखोरी भाजपची डोकेदुखी ठरत आहे. माजी खासदार आणि भाजप नेते जयसिंग गायकवाड आणि रमेश पोकळे यांनी भाजपाचा अधिकृत उमेदवार जाहीर होऊनही उमेदवारी अर्ज दाखल केले. आज भाजप नेते जयसिंग गायकवाड भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर निवडणुकीत रंगत येणार हे मात्र निश्चित.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















