Ramesh Chennithala PC : महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत नाही, चेन्नीथलांची माहिती
Ramesh Chennithala PC : महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत नाही
रमेश चन्नीथला - महाविकास आघाडी मजबुतीने निवडणूक लढणार आहे - महाविकास आघाडीत कोणतीही मतभेद नाही - राष्ट्रवादीच्या कोट्यात भाजप आणि शिंदेच्या चिन्हावर भाजप नेते लढत आहेत - हे पहिल्यांदा मी पाहत आहे - महायुती संपली आहे - भाजपच निवडणूक लढत आहे - शिंदे आणि अजित पवार यांना भाजपने संपवलं आहे - महाविकास आघाडीत आम्ही लहान पपक्षांना ही सोबत घेतलं आहे - थेट मॅसेज आहे की भाजपने त्यांच्या मित्र पपक्षांना संपवलं आहे - कोणतीही महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत होणार नाही - समाजवादी पार्टीसोबत आमची चर्चा सुरू आहे - नसीम खान यांच्यावर जबाबदारी दिली आहे - लाडकी बहीण योजना त्यांनी आणली मात्र त्यांनी आता बंद केली आहे कारण त्यांच्याकडे पैसे नाही - निवडणुक आयोगाच्या माध्यमातून ही योजना बंद केली आहे मात्र निवडणूक आयोगाच नाव सांगत आहे -भ्रष्टयुती महाराष्ट्राची दुर्गती म्हणून पोस्टर आणि व्हिडिओ प्रसिद्ध केला नाना पटोले - महिलांवर अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत - देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार - सर्वात जास्त आत्महत्या अमरावती विभागात ६३७ झाल्यात - सर्वात जास्त महिला अत्याचार झालेत - दलितांवर अन्याय होतोय फडणवीस म्हणतात महाविकास आघाडीच्या काळात प्रकल्प गेले पण सर्वांना माहिती आहे यांच्या काळातच प्रकल्प गुजरातला गेले खोटं बोलायचा प्रयत्न फडणवीस करत आहे - राहूल गांधी ६ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता नागपुरला संविधान संमेलन घेणार आहे - त्यानंतर ६ वाजता बीकेसीत सभा घेतील त्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरे ही उपस्थित असतील - महाभ्रष्ट युतीला वाचवण्यासाठी मोदी आणि शहा यांच्या सभा होणार आहे - त्यांच्या हातमधून महाराष्ट्र जात आहे - एटीएम त्यांच्या हातून जात आहे - म्हणुन प्रयत्न करत आहे - कुठे ही बंडखोरी होणार नाही - अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे - महायुतीत महाभारत सुरू आहे - एकमेकांच्या विरोधात फाॅर्म भरावा लागला नीही - आम्ही हॅलिकोप्टरने फाॅर्म पाठवले नाही