एक्स्प्लोर
Ram Mandir Ayodhya : प्रभु श्री रामांच्या मंदिराची पहिली झलक, पायऱ्यांपासून ते गर्भगृहापर्यंत आढावा
Ram Mandir Ayodhya : प्रभु श्री रामांच्या मंदिराची पहिली झलक, पायऱ्यांपासून ते गर्भगृहापर्यंत आढावा
हिंदूंचं आराध्य दैवत प्रभू श्रीराम. अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. जसजशी २२ जानेवारीची तारीख जवळ येतेय भक्तांमध्ये रामलल्लाच्या भेटीची आतुरता आणखी वाढलीए. राम मंदिर आणि अयोध्याही या भेटीसाठी सज्ज होतंय. अयोध्येमधील २२ तारखेच्या सोहळयाची तयारी अंतिम टप्प्यात, अयोध्येमध्ये दररोज ८० हजार भाविक दर्शनासाठी येत असल्याचा अंदाज, प्राणप्रतिष्ठेनंतर हा आकडा २ लाखांवर जाण्याची शक्यता.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















