Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीसाठी Ashish Shelar यांची दिल्लीवारी ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Jun 2022 11:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळी रणनीती आखली जातेय...एकएक मतासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे.. अशातच भाजप नेते आशिष शेलार दिल्लीत दाखल झालेत... राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींशी ते चर्चा करणार आहेत... राज्यसभा निवडणुकीसाठी अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी पक्षानं आशिष शेलार यांच्या खांद्यावर सोपवली आहे... तसंच लवकरच विधान परिषदेच्या उमेदवारांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळं आशिष शेलारांच्या दिल्लीवारी महत्त्वाची मानली जातेय..