एक्स्प्लोर
Raju Shetti Sangli : राजू शेट्टींकडून सांगलीतील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी
Raju Shetti Sangli : राजू शेट्टींकडून सांगलीतील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी
राज्यातल्या काही भागांत अवकाळी पावसामुळे पिकांची दाणादाण उडाली. सांगली जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झालंय. तसंच यंदाचा हंगाम वाया जाण्यासारखी परिस्थिती झाली आहे.या नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची माजी खासदार राजू शेट्टी, सांगलीचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी पाहणी केली. त्यानंतर नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदाराचे संपूर्ण कर्ज माफ करा, द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदला अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















