एक्स्प्लोर
Raju Shetti on Ravikant Tupkar : स्वाभिमानीत कोणताही वाद नाही, राजू शेट्टींचा खुलासा
Raju Shetti on Ravikant Tupkar : स्वाभिमानीत कोणताही वाद नाही, राजू शेट्टींचा खुलासा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये कोणताही वाद नाहीत. रविकांत तुपकर यांच्या नाराजीवर राजू शेट्टींचा खुलासा. त्या आठ दिवसांत शिस्तपालन समितीची बैठक होणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिलीय.या बैठकीत सर्व समज गैरसमज दूर होतील आणि पेल्यातील वादळ पेल्यातच संपून जाईल, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांनी केलाय.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















