एक्स्प्लोर
Raju Shetti on Barsu Refinery : तारीख न सांगता बारसूला जाणार, दंडेलशाहीवरुन राजू शेट्टी आक्रमक
Raju Shetti on Barsu Refinery : तारीख न सांगता बारसूला जाणार, दंडेलशाहीवरुन राजू शेट्टी आक्रमक
बारसू मध्ये जे काही सुरु आहे त्याबाबतीत गृहमंत्र्यांनी स्वतः समोर येऊन स्पष्टीकरण द्यायला हवं. पोलिसांनी महिलांवर देखील हल्ला केला, एका महिलेचे मोबाईल घेतले, एका महिलेच्या कानातील काढून घेतले. मला हे समजतं नही की पोलीस तिथं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवायला गेले होते की चोऱ्या करायला गेले होते? पोलिसांची ही दंडेलशाही कशासाठी? कोणाची सुपारी घेतलीय? गुंडाप्रमाणे सुपारी घेऊन जमीन खाली करावी अशा पद्धतीने पोलीस काम करतं आहेत, आम्ही देखील हातात बांगड्या भरलेल्या नाहीत.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर





















