एक्स्प्लोर
MP Rajiv Satav's Health: राजीव सातव पुन्हा व्हेंटिलेटरवर, सातव यांना न्युमोनियाचा संसर्ग
जालना : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला आहे. त्यांच्या शरीरात या विषाणूचा संसर्ग झाला असून या सर्व कारणाने प्रकृती नाजूक झाली आहे. मात्र, त्यांच्या उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात असून उद्या आपण जहांगीर रुग्णालयात भेट देणार असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















