एक्स्प्लोर

Rajesh Tope on Omicron : राज्यात लगेचच निर्बंध नाहीत : राजेश टोपे ABP Majha

 राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळत असले तरी राज्यात तात्काळ निर्बंध लावण्यात येणार नाहीत असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून, त्यानंतर टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात येतील असं टोपेेंनी स्पष्ट केलं आहे. राजकीय सभा आणि बैठकांमधली वाढती गर्दी  लक्षात घेऊन काटेकोर नियमांची अंमलबजावणी करणार असल्याचा इशाराही टोपे यांनी दिला आहे. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची आठवड्याला आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी असं आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Dahi Handi : राधा पाटील पाठोपाठ निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 जणींवर गुन्हा; दहीहंडीतील अश्लील नृत्यावर पुणे पोलिसांचा बडगा
राधा पाटील पाठोपाठ निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 जणींवर गुन्हा; दहीहंडीतील अश्लील नृत्यावर पुणे पोलिसांचा बडगा
Lucky Zodiac Signs : 10 सप्टेंबरचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, प्रत्येक कार्यात मिळणार यश, वाचा लकी राशी
10 सप्टेंबरचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, प्रत्येक कार्यात मिळणार यश, वाचा लकी राशी
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
Manoj Jarange Patil and Eknath Shinde: मनोज जरांगेंनी पुन्हा तेचं केलं, एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख, जहाल भाषेत निर्वाणीचा इशारा
मनोज जरांगेंनी पुन्हा तेचं केलं, एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख, जहाल भाषेत निर्वाणीचा इशारा

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Embed widget