एक्स्प्लोर
Corona : देशातील परिस्थिती पाहता तूर्त मास्कमुक्ती शक्य नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
देशातील परिस्थिती पाहता तूर्त मास्कमुक्ती शक्य नसल्याचं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. तसं गुढीपाडवा शोभायात्रांना परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे गुढीपाडव्याला मिरवणुकांना परवानगी मिळणार का याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. असं असलं तरी मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणालेत पाहुयात.
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा



















