एक्स्प्लोर
Rajan Salvi on Nanar Refinery | नाणारबाबतच्या वक्तव्यावरुन आमदार राजन साळवींचा यू टर्न
नाणारवरून पुन्हा एका जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावेळी निमित्त ठरलं ते शिवसेनेचे लांजा - राजापूर मतदार संघातील आमदार राजन साळवी यांनी केलेल्या विधानाचं. 'सध्या कोकणात उद्योग - धंदे नाहीत. स्थानिकांनी पाठिंबा दिल्यास नाणारबाबत आघाडी सरकार सकारात्मक भूमिका घेईल' असं विधान राजन साळवी यांनी 'एबीपी माझा'शी मुंबई येथे बोलताना केलं होतं.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















