Raj Thackray Statement Special Report : उद्धव ठाकरेंकडून निघून गेला बाण उरले फक्त खान : राज ठाकरे
Raj Thackray Statement Special Report : उद्धव ठाकरेंकडून निघून गेला बाण उरले फक्त खान : राज ठाकरे
*आजच्या सभेला मी एक तास आधीच येऊन थांबलो होतो ट्राफिक मुळे मराठवाड्यामध्ये स्लोगन चालायचं बाण हवा की खान दुर्दैव असं झालं उद्धव ठाकरे कडून बाण निघून गेला उरले फक्त खान शिवसेनेचा वर्सोवाचा उमेदवार हरून खान नावातच हरू आहे तो जिंकणार कसं उर्दूमध्ये पत्र काढल आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवाराने* आपण दिवाळी साजरी करतो तुळशीच्या लग्नापर्यंत आपण 14 15 वर्षापासून दीप उत्सव साजरा करतो काल रविवारी अचानक सगळे लाईट बंद करून टाकले 14 तारखेला पंतप्रधानांची शिवाजी पार्कला सभा आहे त्यामुळे ते लाईट काढून टाकले आहेत SPG काही पण करत असतात (राज ठाकरे यांनी त्यांच्या मधला आणि SPG फोर्स मधला किस्सा सांगितला आहे) हिंदूंच्या सणावर बंदी आणले होते तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली होती हिंदुत्ववादी पंतप्रधान येत आहेत आणि त्यांच्यासमोर तुम्ही दिवे बंद करतात राहुल गांधी असते तर समजू शकलो असतो राहुल गांधी यांच्या डोक्यात दिवे पेटत नाही उद्धव ठाकरे यांना लाईट कमी लागतो आणि त्याहून हिंदूंचा* पाकिस्तानच्या कारवाया चालू आहेत बांगलादेशच्या कारवाया चालू आहेत त्यात आता रोहिंगे आले आहेत परिस्थिती खूप बिघडेल काही राजकारण्यांकडे पाच पाच हजार एकर जमिनी आहेत त्यावरती काय नागडे फिरणार का राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती कडे दुर्लक्ष केल्याचे व्हिडिओ आहे तो मी पुढच्या सभेत दाखवणार आहे बाळासाहेबांचा फोटो दाखवून मत मागत आहात पण बाळासाहेबांचे विचार कुठे आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एक नेता बाळासाहेबांचं नाव घेत नाही उद्धव ठाकरे पंजाचा प्रचार करत आहे बाळासाहेबांवरचं प्रेम आणि आदर याबद्दल मला कोणी शिकवू नये
![Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/3ca14b5ca903b170e2a5973faf4ca9641739758642708718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e868200333fbbf01319c1a03c3b70a731739756855303718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e91566874cd488a739234749dec29af01739755612760718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)