एक्स्प्लोर
MNS : मनसेच्या बांधणीसाठी राज ठाकरे यांचा पुणे तर अमित ठाकरे यांचा नाशिक दौरा
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे आता पक्षबांधणीच्या कामाला लागलेत. राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत, तर अमित ठाकरे आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे पुण्यात विभाग प्रमुखांच्या थेट मुलाखती घेऊन अगामी महापालिका निवडणुकींबाबत चर्चा करणार आहेत. तर नाशिकची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे दिली जाणार असल्यानं त्यांनी नाशिककडे लक्ष द्यायला सुरुवात केलीय. त्यादृष्टीनं त्यांचा तीन दिवसांचा नाशिक दौरा महत्वाचा ठरणार आहे.
महाराष्ट्र
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
आणखी पाहा



















