एक्स्प्लोर

Raj Thackeray Statement : माझा व्हिजन मध्ये राज ठाकरे बोलले, चर्चेला तोंड फुटले

Raj Thackeray Statement : माझा व्हिजन मध्ये राज ठाकरे बोलले, चर्चेला तोंड फुटले

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून बहुतांश मतदारसंघात आपल्या पक्षाला जागा न सुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच, इच्छुक उमेदवारांकडून बंडखोरीही करण्यात येत आहे. बंडखोर उमेदवारांच्या नेतृत्वात स्थानिक नेतेमंडळी व पदाधिकारीही आक्रमक भूमिका घेऊन पक्ष सोडण्याचा विचार करताना दिसून येतात. काही ठिकाणी पक्षातून बंडखोरी केल्यानंतर दुसऱ्या पक्षातही जाण्याचा निर्णय घेतला गेल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीचे (MVA) व महायुतीमध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील नगर शहर विधानसभेच्या जागेवरुन शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. 

जिल्ह्यातील नगर शहर विधानसभेच्या जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला होता. अनेक वर्षांपासून शहरात शिवसेनेचा उमेदवार असल्याने ही जागा सेनेला मिळावी, अशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात नगरची ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं.  येथील महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आशा निंबाळकर तसेच शहर प्रमुख अरुणा गोयल यांच्यासह शिवसेना महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेला रामराम करत थेट राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी, महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं.  
शिवसेना पक्ष कोणत्याही निर्णयात महिला पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नसल्याने या महिला पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे, येथील लढतीत आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली असून सध्या येथील जागेवर विद्यमान आमदार हेही संग्राम जगतापच आहेत.

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत
Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीतAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane: झणझणीत मिसळवर ताव,Aditi Tatkare यांच्यासोबत दिलखुलास गप्पाJitendra Awhad on Ajit Pawar : अजित पवारांवर सर्वात मोठा आरोप,जितेंद्र आव्हाडांची स्फोटक मुलाखतMuddyache Bola At Shivajipark : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट शिवाजी पार्कमधून

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
×
Embed widget