एक्स्प्लोर
Advertisement
Raj Thackeray : राज ठाकरे प्रथमच दसऱ्याला जनतेशी संवाद साधणार
Raj Thackeray : राज ठाकरे प्रथमच दसऱ्याला जनतेशी संवाद साधणार
दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. ठाकरे गटाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात, तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. दोन्ही गटाकडून मेळाव्याची जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे. मात्र याचदरम्यान राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच उद्या जनतेशी संवाद साधणार आहे. राज ठाकरे पॉडकास्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी साधणार संवाद आहे. निवडणुकीच्या तोंडावर पॉडकास्टच्या माध्यमातून राज ठाकरे जनतेसमोर आपलं मत मांडणार आहे. त्यामुळे ठाकरे, शिंदे यांच्यासोबत 'राज'वाणीचा आवाजही घुमणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महाराष्ट्र
Majha Krushi Vision : युवकांना खुणावतोय शेती स्टार्टअपचा पर्याय : ABP Majha
ABP Majha Headlines : 2 PM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Krushi Vision : शेतीचं भविष्य; भविष्यातली शेती आणि तंत्रज्ञान : ABP Majha
Majha Krushi Vision : बळीराजाच्या समृद्धीसाठी कोणतं धोरण? धनंजय मुंडे Exclusive : ABP Majha
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची भारतीय वायु दलातर्फे चाचणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
महाराष्ट्र
विश्व
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement