एक्स्प्लोर
Shiv Jayanti 2022 : मुंबईत शिवतिर्थावर मनसेची शिवजयंती, ढोल ताशाच्या गजरात शिवरयांना अभिवादन
तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीसाठी मनसेनं जय्यत तयारी केलीय.. मनसे नेते अमित ठाकरे शिवनेरीवर पोहोचलेत. शिवसेना याआधी तिथीनुसार शिवजयंती साजरी करत होती पण आता हिच शिवजयंती गेल्या काही वर्षापासून मनसे दणक्यात साजरी करतंय.. शिवाजी पार्कमध्ये महाराजांच्या पुतळ्यांवर मनसेच्या चित्रपट सेनेकडून हॅलिकॅाप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.. मनसेकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement