एक्स्प्लोर
Raj Thackeray on Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मराठी उमेदवारालाच मतदान करा
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील मराठी मतदार बंधू-भगिनींना राज ठाकरेंनी आवाहन केलंय.. मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी. त्यामुळे मराठी उमेदवारालाच मतदान करा' असं आवाहन त्यांनी केलय.
महाराष्ट्र
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई




















