एक्स्प्लोर
Raj Thackeray यांच्या नातवाचं नाव 'किआन', माझा महाकट्ट्यावर नातवाबाबत काय म्हणाले होते राज ठाकरे?
Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या नातवाचं नामकरण 'किआन' असं करण्यात आलंय. राज ठाकरेंचे पुत्र अमित आणि मिताली ठाकरे या दाम्पत्याला काही दिवसांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झालं होतं. गेल्याच आठवड्यात माझा महाकट्ट्यावर उपस्थित असलेल्या राज आणि शर्मिला ठाकरे यांना नातवाचं नाव काय ठेवणार असा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी त्यावरून मिश्कील टिपण्णीही केली होती. आज राज ठाकरेंच्या नातवाचा नामकरण सोहळा आज पार पडला. यावेळी त्याचं नाव किआन ठेवण्यात आलंय.
राजकारण
हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक





















