एक्स्प्लोर

Raj Thackeray On Vidhansabha Election : विधानसभेसाठी राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा

Raj Thackeray On Vidhansabha Election : विधानसभेसाठी राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा

आजच खूप पाऊस पडतोय त्यामुळे अनेक जण येऊ शकले नाहीत  गेले 20 25 दिवस परदेशात होतो  अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाने मला बोलावलं होतं तिथे इंटरव्हायू झाला  तिकडे एक मुलगा येऊन मला भेटला तो म्हणाला माझ्या हॉटेलला चला आग्रह केला  मला म्हटला तुमची भाषणे ऐकून लहानपणी प्रेरणा घेतली आणि अमेरिकेत हॉटेल सुरु केलेय  तिकडे जाऊन मी खरच थक्क झालो  तिकडे दीड ते दोन तासाचे waiting होते  असंख्य लोकं मला तिकडे भेटले  कॅनडा आणि अमेरिकेत पाच तलाव आहेत, ते अवकाशातून दिसतात, त्यात नायगरा फॉलस दिसतो मुबलक पाणी तिकडे असून कागदाचा वापर करतात  राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काही गोष्टीत बदल करायला हवा  मराठवड्याचा एक दिवस वाळवंट होईल  बेसुमार जंगल तोड सुरु आहे  अनेक हजारो एकारात तोड सुरु आहे  आपल्या काही गोष्टी आपण सुधारण गरजेचं आहे  होळी आली की सांगतो जंगल तोड नको आपण मुळात धर्माकडे पाहिले पाहिजे  लाकडाचा उपयोग स्मशानात होतोय  यात सुधारणा होणं गरजेचं आहे  काही गोष्टी आपल्याला बदलावं लागेल  ज्यांच्याकडे जंगलं आहेत ते लोकं पुरत आहेत  राज्य सरकारने विद्युतस्मशान भूमी वाढवल्या पाहिजेत  लडकी भाऊ आणि बहीण एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते  माझी सर्वांना विनंती आहे, जिथे पूर आलाय तिथे लोकांना मदत करा  मूळ महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, ते आपलं निवडणुकीचे मुद्दे असायला हवेत  मी काल आढावा घेत होतो. कळेना कोण कुठे आमदार आहे  पुढे राजकीय घमासान होईल न भविष्य ना भूतो असेल  मला कळलं आपले लोकं काही कुठे जाणार आहेत तर मीच रेड कार्पेट टाकतो  त्यांचच खरं नाही तर तुम्हाला कुठे बसवतील  आपण सर्व्हे करतोय पक्षातील काही लोकं पाठवून  पहिला सर्व्हे झाला, आता पुढे तुम्हाला येऊन भेटतील, तुमच्या इथली परिस्थिती त्यांना सांगा  निवडुन येण्याची परिस्थिती असेल त्यालाच तिकीट मिळेल  कोणाला ही तिकीट दिले जाणार नाही पैसे काढणाऱ्यांना  जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष यांनी माहिती प्रामाणिक पणे ड्या, दिलेली माहिती चेक केली जाईल  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकं मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत  काही लोकं हसतील, पण ती गोष्ट घडणारच  आपण सव्वा दोनशे जागा लढणार आहोत कोणतीही युती नाही तुम्ही घोषणा दिल्या म्हणजे तुमची वर्णी लागेल असं नाही  1 ऑगस्ट पासून महाराष्ट्र दौरा मी करणार आहे  यावेळी मी बैठका घेणार येत्या दोन दिवसात दुसऱ्या सर्व्हेला आपले नेते येतील  निवडणुकीच्या तयारीला लागा   मुंबई - राज ठाकरे  युती होईल की नाही हे माहिती नाही  पण येणा-या विधानसभेत मनसे २२५ ते २५० जागा लढणार  मनसेला काहीही करून सत्तेत आणायचच आहे  १ ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा करणार 

महाराष्ट्र व्हिडीओ

Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Nilesh Rane : 'ज्यांनी राणेंचा तिरस्कार केला, ते स्वतःच 'हिट विकेट' झाले', निलेश राणेंचा विनायक राऊतांना जोरदार टोला!
'ज्यांनी राणेंचा तिरस्कार केला, ते स्वतःच 'हिट विकेट' झाले', निलेश राणेंचा विनायक राऊतांना जोरदार टोला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
Govinda Comeback: 'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार
'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Embed widget