एक्स्प्लोर
Lady Police Constable : जखमी पोलीस कॉन्स्टेबलला राज ठाकरेंकडून भेटीचं निमंत्रण ABP Majha
संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याच्या झटापटीत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली होती. या जखमी महिला कॉन्स्टेबलला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेटीचं निमंत्रण पाठवलंय. देशपांडे हे सकाळी शिवतीर्थावर आले होते. याठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देशपांडे या ठिकाणी येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी देशपांडे पोलिसांनी चकवा देऊन निघून गेले. मात्र त्यावेळी झालेल्या झटापटीत ही महिला पोलीस जमिनीवर पडून जखमी झाली.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
करमणूक
मुंबई






















