एक्स्प्लोर
Raj Thackeray अॅक्शन मोडमध्ये, पक्षस्थापनेवेळच्या उर्जेने पुन्हा करणार महाराष्ट्र दौैरा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतरचा झंझावात गेल्या काही निवडणुकांमध्ये पुन्हा पाहायला मिळाला नाही. या निवडणुकांमध्ये पक्षाला मोठं अपयश आलंच, पण अनेक कार्यकर्त्यांनीही पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केलं. पण आता मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी अध्यक्ष राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. कसा असणारय राज ठाकरेंचा दौरा आणि कसा असणार आहे मनसेचा आगामी निवडणुकांसाठीचा अॅक्शन प्लॅन? पाहूयात पुढच्या रिपोर्टमधून.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















