एक्स्प्लोर
Advertisement
Ketaki Chitale : केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवरून घमासान, राज ठाकरेंनीही दिला कडक शब्दात समज
केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवरून राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांनी विरोध दर्शवल्यानंतर आता खुद्द राज ठाकरेंनीही केतकी चितळेला कडक शब्दात समज दिलीय.. आपल्या सभांमधून पवारांवर निशाणा साधणाऱ्या राज ठाकरेंनी पत्रक काढून केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवर तीव्र शब्दात निषेध दर्शवलाय. कुणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नय़े असं राज ठाकरेंनी या पत्रकात लिहिलंय. तर अशा लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नसल्याचं मतही राज ठाकरेंनी पत्रकातून व्यक्त केलंय.
महाराष्ट्र
Chhatrapati Sambhajinagar Rada : संभाजीनगरमध्ये बाळू औतांडेंकडून विक्की राजे पाटलांना मारहाण
Prakash Ambedkar : वसंत मोरेंनी पुण्यात मागितला आंबेडकरांचा पाठिंबा, दोन ते चार दिवसांत निर्णय-मोरे
Sharad Pawar Satara Lok Sabha : साताऱ्यात उदयनराजेंविरोधात कोण? शरद पवार म्हणाले ....
Nagpur Lok Sabha Election:नागपूर काँग्रेसचे उमेदवार Vikas Thakre यांनी मानले प्रकाश आंबेडकरांचे आभार
Bachchu Kadu :...पण आता ब्रह्मदेव जरी आला तरी मागे हटणार नाही,कडूंचे महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion